धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये महामार्गावर मद्यधुंद तरूणी व तरुणाने तब्बल एक ते दीड तास चांगलाच धिंगाणा घातला. त्यांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचीच मद्यधुंद तरुणीने कॉलर पकडून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मद्यधुंद महिलेने बराच वेळ महामार्गावरील वाहने अडवून ठेवत रास्तारोको केला. तरुणीने घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics